Youth For Jobs Training Impact । ₹1.80 लाखांचे पॅकेज! दृष्टी गमावलेल्या चंद्रपूरच्या राजश्रीची संघर्षगाथा

Youth for jobs training impact

Youth For Jobs Training Impact Youth For Jobs Training Impact : चंद्रपूर, दि. १९ (News३४) : ‘युथ फॉर जॉब’ ही संस्था दिव्यांग व्यक्तिचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी काम करणारी दक्षिण आशियातील सर्वात मोठी संस्था आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग युवक – युवतीच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ‘युथ फॉर जॉब’ या संस्थेच्या माध्यमातून एक नवीन मॉडेल उभारण्याची संकल्पना मांडली आहे. या संस्थेच्या … Read more