Vinay Gowda best district collector Maharashtra । विनय गौडा यांची कमाल: चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट!
Vinay Gowda best district collector Maharashtra मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान: चंद्रपूरचे विनय गौडा राज्यात प्रथम! Vinay Gowda best district collector Maharashtra : चंद्रपूर, दि. 7 मे : राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. त्या अनुषंगाने आज (दि.7) मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या … Read more