nodal officer duties in municipal elections । जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे निर्देश: निवडणूक कामात निष्काळजीपणा मुळीच नको
nodal officer duties in municipal elections nodal officer duties in municipal elections : चंद्रपूर, दि. 15 (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यातील 10 नगर परिषद आणि एका नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून विविध कामांसाठी नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व यंत्रणांनी निवडणुकीची कामे जबाबदारीने पार पाडावीत, अशा … Read more