Warora city development । “वरोरा शहरातील समस्यांवर विशेष उपाययोजना, खासदार धानोरकरांच्या संघर्षाचे यश!”
Warora city development Warora city development : चंदपूर : वरोरा शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वरोरा शहरातील महत्त्वाच्या समस्या संदर्भात समिती गठीत करून समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले. लवकरच या सरदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी भेट देऊन समस्या मार्गी लावण्याकरिता कार्यवाही करणार आहे. गंभीर आजार … Read more