Chandrapur Swachhata Sankalp Din Activities | चंद्रपूर मनपा स्वच्छता जनजागृती अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
Chandrapur Swachhata Sankalp Din Activities Chandrapur Swachhata Sankalp Din Activities : चंद्रपूर, दि. 22 सप्टेंबर – शासन निर्देशानुसार “स्वच्छता ही सेवा 2025” अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभर राबविण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या सहभागातून तीनही झोनमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाची यावर्षीची थीम “स्वच्छोत्सव” असून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, प्लास्टिक बंदी जनजागृती, सफाईमित्र … Read more