husband murdered by wife lover । पत्नीच्या प्रियकराचा भयावह बदला; पतीची हत्या, ९ वर्षांची मुलगी पोरकी
husband murdered by wife lover husband murdered by wife lover : कोरपना १८ नोव्हेम्बर (News३४) – प्रेम संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची पत्नीच्या प्रियकरानी हत्या केल्याची घटना रविवार दिनांक १६ रोजी कोरपना तालुक्यातील नारंडा येथिल एका नाल्याजवळ सायंकाळच्या सुमारास घडली. नितेश रामदास वाटेकर रा. नारडा असे मृतकाचे आहे. नितेशचे वनसडी येथे हेअर सलून चे दुकान चालवीत … Read more