wildlife conflict । चंद्रपूर पुन्हा हादरलं! तीन दिवसांत वाघाचे ५ बळी
wildlife conflict wildlife conflict : मूल – लग्न होऊन मुलगी सासरी गेली. त्यानंतर काही वर्षांनी ती वडिलांकडे घरी आली. वडिलांच्या घरी संसार सुरू असताना आज सोमवारी ( 12 मे) आई वडील काका काकू व पतीसह तेंदूपत्ता तोडण्यासाठी भादुर्णाच्या जंगलात गेली. तेंदुपत्ता तोडत असतानाच पतीच्या समोरच वाघाने अचानक विवाहितेवर हल्ला चढविला आणि ती जागीच ठार झाली. … Read more