Mephedrone trafficking case in Chandrapur । १८ वर्षीय मुलगा करतोय मेफेड्रोन ची वाहतूक, चंद्रपूर पोलिसांची कारवाई
Mephedrone trafficking case in Chandrapur Mephedrone trafficking case in Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपुरात अंमली पदार्थ विक्रीचे जाळे सर्वत्र पसरले आहे, आधी गांजा तर आता मेफेड्रोन म्हणजेच एमडी पॉवडर ची विक्री जोमात सुरु आहे, विशेष म्हणजे या विक्री गॅंग मध्ये अनेक महिला, मुली व अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. शहरातील बाबुपेठ मध्ये नुकतेच शहर पोलिसांनी अवैध … Read more