Sudhir Mungantiwar News : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मूल येथे 100 खाटांचे 107 कोटीचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर

Chandrapur rular hospital

News34 chandrapur चंद्रपूर : जिल्ह्यात आरोग्याच्या उत्तमोत्तम सुविधा असाव्यात, येथील रुग्णांना उपचारासाठी नागपूर, मुंबईच्या चकरा माराव्या लागू नये तसेच स्थानिक स्तरावरच रुग्णांना अत्यल्प दरात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच प्रयत्नशील असतात. याच अनुषंगाने मुल येथीाल 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी … Read more