भाजपला चंद्रपुरात बळकटी; माजी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये

congress leader joins bjp

Congress Leader Joins BJP : चंद्रपूर २३ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) : नगीनाबाग, चंद्रपूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात काँग्रेसचे माजी पदाधिकारी विनोद संकत यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात पार पडला. (आमदार जोरगेवार यांच्या पत्रावरून चंद्रपुरात राजकीय महाभारत)     पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण, निर्णायक नेतृत्वावर तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी … Read more