डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण
Chandrapur Cancer Care Hospital : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याची कीर्ती वाढवणारे एक आदर्श आरोग्य केंद्र म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलकडे पाहिले जाईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. चंद्रपूर येथे सुमारे २८० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या १४४ खाटांच्या भव्य व अत्याधुनिक पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण … Read more