गरिबी निर्मूलन समितीच्या नागपूर विभाग महिला अध्यक्षपदी सविता वझे यांची नियुक्ती
News34 chandrapur चंद्रपूर – देशात दरवर्षी गोर-गरीब नागरिकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, आजही कोट्यवधी गोर-गरीब आपल्या अधिकारापासून वंचित आहे, त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव करून गरिबी रेषेच्या वर आणण्याचे काम अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती करीत आहे. अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समिती हा कोणत्याही राजकीय पक्षांचा भाग नसून गरिबांच्या पाठीशी उभे राहून त्यांचा आत्मविश्वास … Read more