Mla Kishor Jorgewar : आमदार किशोर जोरगेवार यांनी तो रस्ता गावकऱ्यांसाठी केला मोकळा

Mla kishor jorgewar

News34 chandrapur चंद्रपूर – खुटाळा येथील लहुजी नगर कडे जाण-या मार्गात एकाचे ले – आउट असल्याने सदर ले – आउट धारकाने गावाकडे जाणारा मार्ग अडविला होता. त्यामुळे गाव-यांना अडचण निर्माण झाली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे सदर रस्ता गावक-यांसाठी मोकळा करुन दिला आहे. तसेच येथे पक्का रस्ता तयार करण्यासाठी निधी देणार असल्याचे म्हटले … Read more