Raghoji Bhangare Gunagaurav Yojana । गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राघोजी भांगरे गुणगौरव योजना
Raghoji Bhangare Gunagaurav Yojana Raghoji Bhangare Gunagaurav Yojana : चंद्रपूर २५ मे (News३४) – इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 10 वी, 12 वीच्या यशवंतांचा प्रकल्प कार्यालय, अपर आयुक्त आणि राज्यस्तरावर सन्मान केला जाणार आहे. संबधित … Read more