चंद्रपूरमध्ये आरोग्य सेवा सुधारणा; सहा पीएचसींना ‘राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र’

public health improvement

Public Health Improvement : चंद्रपूर, दि. 17 डिसेंबर २०२५ (News३४) : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात चंद्रपूर जिल्ह्याने मोठी झेप घेतली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांनी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून दिला जाणारा ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक’ (NQAS) हा अत्यंत मानाचा बहुमान पटकावला आहे. बाह्य परीक्षकांनी केलेल्या कडक मूल्यमापनात राजोली (ता. मुल) प्राथमिक आरोग्य केंद्राने 88.55 टक्के गुण, नेरी (ता. चिमूर) प्रा.आ.केंद्राने 88.99 टक्के … Read more