संरक्षण भिंत तोडून घरात घुसला अनियंत्रित ट्रक

Road accident

News34 chandrapur बल्लारपूर (रमेश निषाद) शुक्रवारच्या रात्री एक भरधाव हायवा ट्रक बल्लारपूर- आलापल्ली मार्गावरील येनबोडी येथील एका घरात संरक्षण भिंत तोडून घरात घुसला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरमालक हेमंत भगत यांची संरक्षण भिंत तुटल्याने आणि अंगणात ठेवलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.   शुक्रवारच्या मध्यरात्री बल्लारपूरकडून आलापल्ली जाणारा हायवा क्रमांक एमएच ३३ टी … Read more