बल्लारपूरमध्ये ‘देशी कट्ट्यांचा’ सुळसुळाट! आठवड्यात ३ शस्त्र जप्त
illegal weapons crackdown : बल्लारपूर ८ डिसेंबर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात एकाच आठवड्यात ३ देशी कट्टे पोलिसांच्या कारवाई दरम्यान मिळाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे सदर कट्टे हे एकट्या बल्लारपूर शहरात पोलीस कारवाईत जप्त करण्यात आले आहे. ७ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना एक युवक स्वतःजवळ अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची … Read more