livestock killed by power lines । वादळानंतर शेतात मृत्यूचे तांडव – ८ जनावरांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू!
livestock killed by power lines livestock killed by power lines : सावली – मानसूनपूर्व पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेचे प्रवाहीत तारे तुटून शेतात पडल्याने 8 जनावरांचा विजेचा जोरदार धक्का बसून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज 24 मे रोजी संध्याकाळी 4 वाजता सावली तालुक्यातील उसेगाव येथे घडली आहे. अचानक वादळ आले आणि… नेहमीप्रमाणे आजही उसेगाव … Read more