चंद्रपुरात 28 व 29 ऑक्टोबर रोजी फुटबॉल खेळाडूंची निवड प्रक्रिया

Football selection trial

News34 chandrapur चंद्रपूर : जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रतिभावान आणि फुटबॉल खेळाडूचा शोध घेऊन त्यांना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्याच्या टीमची निवड करून जिल्हा क्रीडा संकुलातील फुटबॉल क्रीडांगणावर तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणे व टीमला प्रशिक्षित करून दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या फुटबॉल लीग सामन्यांच्या निवड चाचणीसाठी पाठविण्यात येणार … Read more