Rice Bribe : पैसे नसतील तर तांदूळ द्या, चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली घटना
News34 chandrapur चंद्रपूर – 16 फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात महावितरणच्या राजुरा उपविभागाच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शेतकऱ्यांकडून लाच म्हणून तांदूळ मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. Corruption in chandrapur आरोपी शैलेंद्र चांदेकर हा शेतकऱ्यांच्या शेताचा वीजपुरवठा जाणूनबुजून खंडित करत होता, त्यांना जबरदस्तीने लाच देण्यास भाग पाडत होता. चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या दिवशी दोन … Read more