घुग्घूस नगर परिषद निवडणूक; मतदानापूर्वी शहरात पदयात्रा, कॉर्नर बैठका
Ghugghus municipal election घुग्गुस १९ डिसेंबर २०२५ (News३४) – उद्या शनिवारी घुग्घूस नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून प्रचाराच्या अंतिम दिवशी आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार देवराव भोंगळे यांनी घुग्घूस शहरात जोरदार प्रचार केला. शहरातील विविध प्रभागांमध्ये कॉर्नर बैठका, पदयात्रा, गाठीभेटी घेत नागरिकांशी थेट संवाद साधत भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी … Read more