illegal sex trade police action । चंद्रपूर शहरात घरातचं सुरु होता देहव्यापार, गुन्हे शाखेची धाड
illegal sex trade police action illegal sex trade police action : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यासह शहर आता गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनले आहे, अवैध दारू, बनावट दारू, गांजा, एमडी पावडर असे मादक पदार्थ जिल्ह्यात सहज उपलब्ध होत असून पोलीस विभागाच्या अटकेपासून अजूनही या गुन्हेगारी क्षेत्राचे मुख्य सूत्रधार लांब आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने देह व्यापाराचा पर्दाफाश … Read more