वरोरा नगरपरिषद निवडणूक; प्रचारादरम्यान भाजपा उमेदवारावर जीवघेणा हल्ला; तिघांना अटक

Warora bjp candidate attack

प्रचारादरम्यान झाला हल्ला Warora bjp candidate attack वरोरा, चंद्रपूर | गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५ | (News34) – वरोरा येथील प्रभाग क्रमांक ५ मधून नगरसेवक पदासाठी उभे असलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार अनिकेत धनराज नाकाडे (वय ३५) यांच्यावर गुरुवारी, २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. अचानक उद्भवलेल्या शाब्दिक वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक … Read more