private companies misusing government property । खासगी कंपनीकडून सरकारी मालमत्तेचा वापर; बेले यांनी केले धक्कादायक खुलासे
private companies misusing government property private companies misusing government property : चंद्रपूर, [२७ जून]: चंद्रपूर शहरातील पठाणपुरा येथील मल्लनिसारण शुद्धीकरण केंद्राच्या शासकीय जागेवर विश्वराज एन्व्हायरमेंट प्रा. लि. या खासगी कंपनीने बेकायदेशीरपणे सोलर पॅनल लावून अतिक्रमण केल्याचा आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ … Read more