नायलॉन मांजा विकाल तर अडीच लाख रुपये, वापरला तर ५० हजार रुपये दंड
Heavy Fine for Nylon Manja : चंद्रपूर, दि. 26 डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) : नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी कठोर भूमिका घेतली असून, नायलॉन मांजाचा वापर व विक्री करणाऱ्यांविरोधात मोठ्या दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. SMPIL क्रमांक १/२०२१ प्रकरणात मा. न्यायालयाने दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार ही सार्वजनिक सूचना जारी … Read more