Chimur Kranti 16 August 1942 । चिमूर क्रांती दिन 16 ऑगस्ट : 83 वर्षांपूर्वीची धाडसी क्रांती, पालकमंत्र्यांकडून शहिदांना अभिवादन
Chimur Kranti 16 August 1942 Chimur Kranti 16 August 1942 : चंद्रपूर, दि. 16 : 16 ऑगस्ट 1942 रोजी झालेल्या चिमूर क्रांती दिनानिमित्त आज राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शहिदांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी त्यांनी चिमूर येथील हुतात्मा स्मारक आणि किल्ला परिसरातील शहीद स्मारक तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा ज्योतिबा … Read more