seed plantation activity । फळांच्या बियांनी भरले जंगल, चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी घडवला इतिहास!
seed plantation activity seed plantation activity : चंद्रपूर : अ. भा. वनवासी कल्याण आश्रमाचे द्वितीय अध्यक्ष स्वर्गीय जगदेवजी राम उरांव यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ बीज रोपण महोत्सव 2025 चे आयोजन विदर्भ वनवासी कल्याण आश्रम अंतर्गत जनजाती सुरक्षा मंच जिल्हा चंद्रपूर तर्फे करण्यात आले होते. दिनांक 15 जुलै रोज मंगळवार ला 11-30 वाजता इंदिरानगर मुल रोड … Read more