leopard cubs : गावात घेतला बिबट्याने आश्रय
leopard cubs वाघ असो किंवा बिबट नेहमी जंगलातच बछड्यांना जन्म दिल्याचे ऐकले आणि पाहिले आहे. पण चक्क घरात एखाद्या मादी बिबटने बछड्यांना जन्मास घातल्याचे सांगितले तर विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अशीच एक घटनासमोर आली आहे. जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील बाळापूर गावात जंगलाशेजारी असलेल्या एका पडक्या घरात मादी बिबटने तिन बछड्यांना जन्म … Read more