‘हा गडचांदूरच्या स्वाभिमानाचा विजय’ – निलेश ताजने

Bjp Rebel Victory

BJP Rebel Victory : चंद्रपूर / गडचांदूर २१ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – वोटचोरी चा आरोप असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात नगरपरिषद निवडणुकीत भाजपला जनतेने नाकारत अपक्ष व कांग्रेस पक्षाला कल दिला आहे. राजुरा नगरपरिषदेत कांग्रेसने पुन्हा मुसंडी मारत विजय मिळविला तर गडचांदूर नगरपरिषदेत भाजपचे बंडखोर निलेश ताजने हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले. (साडेआठ … Read more