सावकार पैश्यासाठी छळतोय? तर आजचं करा तक्रार

illegal loan lenders

illegal loan lenders : चंद्रपूर, दि. १९ डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 नुसार सावकारी करण्यासाठी शासनाकडून वैध परवाना आवश्यक आहे. परवाना नसलेले सावकारांकडून जास्त व्याज आकारणे, कर्जदारास धमकी, मानसिक किंवा शारीरिक छळ, मालमता जप्ती, बळजबरीने कागदांवर सही करून घेणे हे सर्व प्रकार बेकायदेशीर असून असा व्यवसाय करणारे सावकार हे शिक्षेस पात्र आहेत.  (सावकारीचा जाच, कर्ज फेडण्यासाठी युवकाने विकली किडनी) त्यामुळे आपण … Read more