Tadoba Women Facility Center । ताडोबात महिलांसाठी 6 सुसज्ज सुविधा केंद्रांचा शुभारंभ

tadoba women facility center

Tadoba Women Facility Center Tadoba Women Facility Center : चंद्रपूर : दिनांक १८ जुलै २०२५ रोजी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (TATR) एकूण सहा ठिकाणच्या महिला सुविधा केंद्रांचे उद्घाटन गणेश नाईक, वनमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते आभासी माध्यमातून संपन्न झाले. हे उद्घाटन मुंबई येथे पार पडलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संरक्षण फाउंडेशनच्या शासकीय मंडळाच्या बैठकीस संलग्न होते. tadoba … Read more