Malgujari Talav । पावसाळ्यापूर्वी माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण करा – आमदार सुधीर मुनगंटीवार

Malgujari talav

Malgujari Talav Malgujari Talav : चंद्रपूर – गतवर्षी अतिवृष्टीमुळे तलाव फुटून बोर्डा व चिचपल्ली गावांमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, अशा आपत्तीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आगामी पावसाळ्यापूर्वी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सिंचाई विभागास दिले. चंद्रपुरातील … Read more

mama talav : मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर, पाळीला पडले मोठे भगदाड

Mama talav

Mama talav मुल तालुक्यातील काटवन येथील मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर असून त्याठिकाणी भूमिपुत्र ब्रिगेडच्या टीमने आज भेट दिली आणि प्रशासनाला इशारा देत मोठा अनर्थ टाळायचा असेल तर त्वरित कारवाई करावी. मामा तलावांच्या देखरेखीचे काम योग्य प्रकारे न केल्यामुळे जिल्ह्यातील कित्येक गावचे तलाव जसे चिचपल्ली दाबगाव मक्ता येथील तलाव फुटून शेतीचे आणि लोकांच्या वस्तीचे प्रचंड नुकसान … Read more

loss of agriculture : शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान

Mama talav mul

Loss of agriculture गुरू गुरनुले मुल – गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने मुल तालुक्यातील दाबगाव तलावात क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा साचल्याने जांगलालगत असलेल्या मामा तलावाची मोठी पाळ फुटल्याने तलावातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतातून वाहत गेल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली. अनेकांचे खरीप पिक धानाचे रोवणे वाहून गेले. पऱ्हे, आवत्यां वाहून गेले. शेकडो हेक्टर शेतीचे पूर्ण … Read more