Chandrapur healthcare crisis । आरोग्य सेवा वेंटीलेटरवर, राजकारण मात्र जोमात – डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा संतप्त सवाल
Chandrapur healthcare crisis Chandrapur healthcare crisis : चंद्रपूर – प्राथमिक आरोग्य केंद्र ,ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेज हे फक्त दाखवावयाच्या भंपक भव्य इमारतीच्या नावावर उभे आहेत पण आरोग्य सुविधांच्या नावाखाली शून्य .प्राथमिक आरोग्य केंद्रापासून मेडिकल कॉलेजच्या करोडोच्या इमारती उभ्या आहेत या सर्व इमारतींमध्ये सुविधांची वाणवा आहे संख्येच्या प्रमाणातडॉक्टर्स नाहीत इतर आरोग्य कर्मचारी नाहीत .औषधांचा … Read more