Python : रोवणी सुरू असताना शेतात आला अजगर

Big Python

python गुरू गुरनुले मूल – मुल तालुक्यात सध्या धान रोवणीचे काम जोरात सुरु असून सकाळ पासूनच शेतकरी बांधव व महिला मजूर शेतात जातात. रोवनिच्या कामासाठी भंजाळी येथील शेतकरी मनीष भांडेकर यांचे शेतात रोवन्याचे काम सुरू असतांना काही महिलांना शेताच्या बांधावर एक भलामोठा अजगर साप दिसला. त्यामुळे महिला घाबरून गेल्या. अतीशय घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी ही माहिती … Read more