Official information on war blackout rumors । चंद्रपुरात ब्लॅक आऊट? जिल्हाधिकारी गौडा यांनी दिली माहिती
Official information on war blackout rumors Official information on war blackout rumors : चंद्रपूर – सद्यस्थितीत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण बघता विविध माध्यमातून ब्लॅकआऊट किंवा युध्दासंदर्भात येणा-या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व यंत्रणा अलर्टवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार या संदर्भातील अधिकृत माहिती … Read more