Chandrapur National Lok Adalat case settlements । 📌 चंद्रपूर जिल्हा न्यायालयात १०६७ प्रकरणांचा निपटारा – लोकअदालतीचा यशस्वी उपक्रम
Chandrapur National Lok Adalat case settlements Chandrapur National Lok Adalat case settlements : चंद्रपूर, दि. १३ सप्टेंबर २०२५ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आज दि. १३ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालयासह सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. दुकानात शिरला ट्र्क एक ठार या लोकअदालती चे … Read more