ब्रम्हपुरी वनवृत्तात भीतीचं वातावरण; वाघ-बिबट हल्ल्यांवर नियंत्रणासाठी स्मार्ट तंत्रज्ञानाची गरज – वडेट्टीवार

human-wildlife conflict control

Human Wildlife Conflict Control : ब्रम्हपुरी २० डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – ब्रम्हपुरी वनवृत्त अंतर्गत मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला असून यात अनेक नागरिकांचा हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात निष्पाप बळी गेला. तर ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील वनालगतच्या गावातील शेतकरी, शेतमजूर, पायवाटसरु, सायकलस्वार शाळकरी मुले,मार्गक्रमण करणारे वाहतूकदार हे संभाव्य घडणाऱ्या प्राणघातक हल्ल्यांमुळे प्रचंड भयभीत झाले आहेत. अशा … Read more