Intercaste marriage : गोंडपीपरी तालुक्यात विवाहित जोडप्याचा धक्कादायक अंत
Intercaste marriage चंद्रपूर/गोंडपीपरी – चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात असणाऱ्या पानोरा गावात आज रात्री च्या सुमारास धक्कादायक घटना घडली. रात्री 9.30 वाजताची वेळ अचानक एक महिला विहिरी च्या दिशेने धावत आली, काही क्षणात तिने विहिरीत उडी घेतली, तिला वाचविण्यासाठी पतीने सुद्धा विहिरीत उडी घेतली आणि दोघांचा दुर्दैवी अंत झाला. अवश्य वाचा : शासकीय रुग्णालय चंद्रपुरात फोटो/व्हिडीओ … Read more