भटाळी खुल्या कोळसा खाणीत विशालकाय डंपर झाला रोलबॅक

Chandrapur wcl area

News34 chandrapur चंद्रपूर – वेकोली चंद्रपुर क्षेत्रातील भटाळी ओपन कास्ट कोळसा खाणीत पहिल्या पाळीत अचानक विशाल काय डंपर रोल बॅक झाला, या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला आहे. 17 जानेवारीला भटाळी खुल्या खाणीत काम करताना डंपर रोल बॅक झाला, या घटनेत डंपर चालक वासुदेव थेरे हे गंभीर जखमी झाले , त्यावेळी उपस्थित वेकोली कर्मचाऱ्यांनी थेरे … Read more