तरुण नेतृत्व वैभव ठाकरे यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

shiv sena party joining

Shiv Sena party joining : चिमूर १९ डिसेंबर २०२५ (News३४) – चिमूर तालुक्यातील तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपसरपंच वैभव ठाकरे यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली, चिमूर विधानसभा संपर्कप्रमुख दीपक दादा कदम यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला. (रेकी करून बंद घरात चोरी, परराज्यातील … Read more