राजुरा हत्याकांडातील आरोपीला 2 तासात अटक

Chandrapur crime update

News34 chandrapur राजुरा – 9 ऑक्टोबर पासून बेपत्ता असलेल्या 28 वर्षीय संदीप निमकर या युवकाचा मृतदेह 10 ऑक्टोबरला माथरा रोड जवळील झुडपी जंगलात आढळला, त्याच्या डोक्यावर दगडाने वार केल्याच्या खुणा होत्या, घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार घटनास्थळी दाखल झाले होते.   राजूरा … Read more