poor quality drain chamber collapsed । Viral Video, चंद्रपूरात निकृष्ट नाली चेंबर कोसळले – नागरिक थेट खड्ड्यात!
poor quality drain chamber collapsed poor quality drain chamber collapsed : चंद्रपूर: चंद्रपुरात भ्रष्ट कारभाराची पोलखोल करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील जनता कॉलेज चौकातील सेव्हन स्टार बेकरीसमोर नुकतेच नालीवर बांधलेले चेंबर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळले. या दुर्घटनेत एका नागरिकाला गंभीर दुखापत झाली आहे. १०५ वर्षे जुनी इमारत जमीनदोस्त, चंद्रपूर मनपाची कारवाई भ्रष्ट … Read more