4 वर्षांचा अधीर जुन्नावार National Olympiad Winner, सुवर्णपदक पटकावले

National Olympiad Winner

National Olympiad Winner : चंद्रपूर २५ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – अवघ्या चार वर्षांच्या वयात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत अधीर अमृता सुबोध जुन्नावार याने चंद्रपूर शहराचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या अचिव्हर्स ऑलिम्पियाड या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले आहे. (राजुऱ्यात भीषण अपघात चौघांचा मृत्यू) … Read more