5 राज्यातील निवडणुकांची घोषणा

Election commission of india
News34 chandrapur वृत्तसेवा – भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. या घोषणेमध्ये सर्व पाच राज्यांसाठी उमेदवारी अर्ज भरणे, मतदानाचे दिवस आणि निकाल जाहीर करणे यासह निवडणूक प्रक्रियेच्या तारखांचा तपशील समाविष्ट आहे.   निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी रणनीती आखण्यासाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात अजित पवार गट सक्रिय

राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गट
News34 chandrapur चंद्रपूर:- सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार श्री प्रफुल पटेलजी व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवारजी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेत समाविष्ठ होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नाकरीता संघर्ष करीत आला आहे. यामुळे जनतेचे प्रश्न व अनेक विकासाची कामे सत्तेत मार्गी लावता ...
Read more

चंद्रपुर शहरात 9 हजार बेवारस श्वान

मोकाट श्वान
News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील मोकाट,बेवारस,भटके श्वान यांची संख्या नियंत्रित ठेवणे,रेबीज निर्मुलन व मनुष्य – प्राणी संघर्ष टाळणे या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिका व प्यार फाऊंडेशन द्वारे श्वान लसीकरण व निर्बीजीकरणाची मोहीम सुरु असुन आपल्या परिसरातील मोकाट श्वानांचे लसीकरण व निर्बीजीकरण करावयाचे असल्यास मनपाद्वारे दिल्या गेलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.   मोकाट, भटके ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले महसूल मंत्री विखे पाटील

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
News34 chandrapur चंद्रपूर : गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतमालाची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (दि.8) चिमूर तालुक्यातील वाहनगाव, बोथली, रेंगाबोडी गावांचा दौरा केला. शेतक-यांच्या बांधावर जावून त्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. तसेच शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या.   ...
Read more

ऑक्टोबर महिन्यात चंद्रग्रहण व सूर्यग्रहणाची खगोलीय घटना

सूर्यग्रहण
News34 chandrapur चंद्रपूर – १४ ऑक्टोबर रोजी जगातील उत्तर-मध्य आणि दक्षिण अमेरिका, अमेरिका, मेक्सिको, कोलंबिया आणि ब्राझील येथून हे ग्रहण कुठे कांकनाकृती किंवा खग्रास दिसणार आहे, परंतु हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सकाळी ८.३३ वा सुरू होऊन २.२६ वाजता संपेल.हे ह्या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण असेल. ह्या पूर्वी २० अप्रिल रोजी आंशिक ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील या 30 महिलांना मिळणार मोठ्या ब्रँड सोबत काम करण्याची संधी

Skill india
News34 chandrapur गडचांदूर – अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर आवारपुर व कौशल्य विकास मंत्रालय यांच्या वतीने सिमेंट कंपनीच्या दत्तक गावातील महिलांना असिस्टंट ब्युटीशियन थेरपीस्ट बनण्याची संधी मिळाली आहे. Skill india program यात 30 महिला प्रशिक्षण घेत असून 3 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय स्तरावरील ब्युटीशियन कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळणार आहे. अथवा त्या स्वतःचा व्यवसाय उभारू शकणार आहे. ...
Read more

अमेझॉन च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल ला सुरुवात

Amazon india festival 2023
News34 chandrapur वृत्तसेवा – Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2023 ची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी, ग्राहक या सेलची आतुरतेने वाट पाहतात, कारण Amazon सेलमध्ये सर्वात कमी किमतीत मोबाईल, टीव्ही आणि इतर गॅझेट खरेदी करण्याची ऑफर दिली जाते. अशा परिस्थितीत ग्राहक वर्षभर या विक्रीची प्रतीक्षा करतात.   तथापि, डिस्काउंट ऑफरची अधिकृत घोषणा विक्रीच्या दिवशी ...
Read more

चंद्रपुरात वाहतुकीस अडथळा, मनपाने 10 जणांविरुद्ध केले गुन्हे दाखल

Chandrapur municipal corporation
News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील विविध भागातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व प्रसंगी अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या १० मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध चंद्रपूर महानगरपालिकेने तक्रार करून गुन्हे दाखल केले आहेत.   शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे तासन्‌तास ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघातीही घडतात. महापालिकेकडून अनेकदा कारवाईही केली जाते. परंतु तरीही सदर समस्या वाहतुकीला ...
Read more

चंद्रपुरात किमान वेतनासाठी घंटागाडी कामगारांची लढाई

घंटागाडी कामगार
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेत घंटागाडी कामगार किमान वेतनासाठी रस्त्यावर उतरले आहे, मागील 2 दिवसापासून पालिकेसमोर घंटागाडी कामगार आंदोलन करीत आहे, त्यांच्या आंदोलनाची दखल मंत्री, आमदार व स्वतः मनपाने घेतलेली नाही.   संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेतर्फे सदर कामबंद आंदोलन करण्यात येत आहे, वर्ष 2021 पासून कामगारांना किमान वेतन नुसार पगार देण्यात येत होता, ...
Read more

आदिवासी तरुणीची शिक्षणासाठी लंडनवारी

Sudhir mungantiwar
News34 chandrapur चंद्रपूर : मोठ्या शहरात शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यातच परदेशातील शिक्षण म्हणजे दिवास्वप्नच. मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपणही उंच भरारी घेऊ शकतो, असा आत्मविश्वास असणाऱ्यांपुढे आकाश ठेंगणे असते. असाच अनुभव सावली तालुक्यातील भानापूर येथील आदिवासी लेकीला आला. परदेशात उच्च शिक्षण घेण्याच्या तिच्या जिद्दीला बळ देण्याचे काम राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय ...
Read more
error: Content is protected !!