गरिबी निर्मूलन समितीच्या नागपूर विभाग महिला अध्यक्षपदी सविता वझे यांची नियुक्ती

गरिबी निर्मूलन समिती
News34 chandrapur चंद्रपूर – देशात दरवर्षी गोर-गरीब नागरिकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, आजही कोट्यवधी गोर-गरीब आपल्या अधिकारापासून वंचित आहे, त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव करून गरिबी रेषेच्या वर आणण्याचे काम अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती करीत आहे.   अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समिती हा कोणत्याही राजकीय पक्षांचा भाग नसून गरिबांच्या पाठीशी उभे राहून त्यांचा आत्मविश्वास ...
Read more

पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता ही सेवा मोहीम

1 तारीख 1 तास
News34 chandrapur विरुर स्टेशन – विरुर स्टेशन पोलिसांतर्फे 1 ऑक्टोबरला 1 तारीख 1 तास स्वच्छतेसाठी मोहीम राबविण्यात आली.   राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा ...
Read more

सिंदेवाही पोलिसांनी चंद्रपुरातील वाहनचालकाला केली अटक

रस्ते अपघात
News34 chandrapur (प्रशांत गेडाम) सिंदेवाही : सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या नवीन विरव्हा येथील अपघातात राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.   सिंदेवाही पोलिसांनी अखेर 12 तासात अज्ञात वाहनाचा शोध लावून त्या दोघांचा जीव घेणारे चंद्रपूर येथील अज्ञात वाहन सेंट्रो कार सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे जमा केली आहे.   सिंदेवाही ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

Chandrapur lightning strike
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मूल तालुक्यातील चिचाळा येथे वीज पडून एक महिला ठार झाल्याची घटना आज बारा वाजताच्या दरम्यान घडली. चंद्रकला संजय वैरागडे वय 45 असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे ही महीला अत्यंत गरीब कुटुंबातील आहे.   आज 1 ऑक्टोम्बरला सकाळी 11 वाजता पासून मूल शहरात पाऊस बरसला आणि विजांचा ...
Read more

चंद्रपुरात पांढऱ्या वर्दीची धडाकेबाज कारवाई

तंबाखू माफिया
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखू तस्करांचा बोलबाला आहे, मात्र आजही या तस्करांवर ठोस नियंत्रण मिळविण्यात जिल्हा प्रशासन सपेशल अयशस्वी ठरले आहे. नोकिया चा नवा स्मार्टफोन, 3 दिवसांच्या बॅटरी लाईफ सह, आजच खरेदी करा   30 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील खाकी नाही पण पांढऱ्या वर्दीने सुगंधित तंबाखूच्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडले. चंद्रपूर ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात गणेश विसर्जनात मोठं विघ्न

गणेश विसर्जन विघ्न
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – सावली येथील वार्ड क्रमांक 14 येथील सार्वजनिक युवा गणेश मंडळाचे गणेश चे विसर्जन असोलामेंढा नहारात करतांना 3 जण वाहून गेले आणि त्यात 1 एक जण सापडला मात्र रुग्णालयात भरती केले असता मृत घोषित करण्यात आले.या घटनेने सावली शहरात शोककळा पसरली आहे.   सावली शहरातील सावली चा राजा, सावली चा ...
Read more

स्वच्छता राखणे हा स्वावलंबनाचा एक भाग, तिला सवय बनवावी : डॉ. अशोक जीवतोडे

स्वच्छता ही सेवा
News34 chandrapur चंद्रपूर : स्वच्छता राखणे हा मनुष्याच्या अंगी असलेला सद्गुण आहे. दैनंदिन स्वभावात हो आणला तर स्वावलंबनाचा एक भाग बनून जातो, वर्षभरच नियमितपणे आपल्या आसपासच्या परिसराची स्वच्छता राखली जावी, नवीन पिढीने स्वच्छता ही सवय बनवावी, असे भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.   राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ...
Read more

युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांचा SP कॉलेजला दणका

युवासेना चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील प्रसिद्ध शिक्षण संस्थेच्या सरदार पटेल महाविद्यालयात दरवर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारा त्रास चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख अडबाले यांच्यामुळे कमी झाला.   30 सप्टेंबरला युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांना महाविद्यालयात होत असलेल्या त्रासाबद्दल विद्यार्थ्यांनी तक्रार केली, तक्रार प्राप्त होताच अडबाले SP कॉलेजमध्ये दाखल झाले, त्याठिकाणी विद्यार्थ्यांच्या लांबलचक रांगा बघितल्यावर त्यांची विचारपूस केली ...
Read more

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची शिष्टाई यशस्वी

ओबीसी आंदोलनाची सांगता
News34 chandrapur चंद्रपूर – मुंबई येथे शुक्रवारी (दि.२९) राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची अतिशय सकारात्मक बैठक घेण्यात आली. यात संघटनांच्यावतीने मांडण्यात आलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असून राज्य सरकार ओबीसी समाजाच्या उत्थानाला प्राधान्य देईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विशेष म्हणजे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे ...
Read more

अखेर रवींद्र टोंगे यांचं उपोषण मागे

ओबीसी अन्नत्याग आंदोलन मागे
News34 chandrapur चंद्रपूर – मागील 20 दिवसापासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत त्यांच्या विविध मागण्या मान्य करीत आंदोलनाची सांगता केली. 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 30 हजार रुपयात मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे ...
Read more
error: Content is protected !!