चंद्रपुरात ऑटोवर ट्रक झाला पलटी, तिघांचा जागीच मृत्यू

चंद्रपुरात भीषण अपघात
News34 chandrapur चंद्रपूर : बल्लारपूर – चंद्रपूर बायपास मार्गावर ट्रक एका ऑटो वर पलटला असता झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तर तीन जखमी आहे. ही दुर्देवी घटना रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.   मृतक मध्ये संगीता चाहांदे (५६, रा. गडचिरोली), अनुषका खेरकर (२२, र. बल्लारपूर), ऑटोचालक इरफान खान (वय ४९, बाबुपेठ) यांचा समावेश ...
Read more

नियमबाह्य व्हिडिओ गेम पार्लरवर सक्त कारवाई करणार – जिल्हाधिकारी विनय गौडा

व्हिडीओ गेम पार्लर
News34 chandrapur चंद्रपूर : News34 च्या बातमी नंतर जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर वर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला, मात्र त्यानंतर सुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हिडीओ गेम पार्लर सुरू आहे.   जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब पार्लरबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासोबतच परवानाधारकांकडून परवान्यातील अटी व शर्तीचे भंग होत असल्याचे देखील निदर्शनास आले ...
Read more

विदर्भात आम आदमी पक्षाची झाडू यात्रा

Aam Aadmi party jhadu yatra
News34 chandrapur चंद्रपूर – आम आदमी पक्षाच्या वतीने विदर्भातील सर्व जिल्ह्यात दिनांक २ ऑक्टोबर २०२३ गांधी जयंती पासून ११ ऑक्टोबर २०२३पर्यत झाडू यात्रा” आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचे उद्दिष्ट विदर्भातील सर्वसामान्य जनतेला पार्टीच्या धोरणांशी जोडणे आणि आगामी निवडणुकीसाठी तयारी करणे आहे. या यात्रेचे प्रारंभिक ठिकाण वर्धा जिल्ह्यातील गांधी आश्रम आहे. येथून रॅलीला सुरू होईल ...
Read more

चंद्रपुरात Dj चा आवाज किती? जिल्हाधिकारी गौडा यांच्या आदेशात काय?

चंद्रपूर डीजे
News34 chandrapur चंद्रपूर : केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 अन्वये तसेच ध्वनी प्रदूषण(नियमन व नियंत्रण) नियम, 2000 च्या नियम 5(3)नुसार, ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी, ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यासाठी, संपूर्ण ...
Read more

व्हिडीओ गेम पार्लर बाबत धक्कादायक माहिती

Poker machine
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 वर बातमी प्रकाशित होताच पोलीस व जिल्हा प्रशासन खळबळून जागे होताच कारवाईचा धडाका सुरू झाला.   आता या व्हिडीओ गेम पार्लर ची जिल्हा प्रशासनाने परवाना तपासणी मोहीम सुरू केली आहे. मात्र आधीच परवाने नूतनीकरण करण्यात आले नसल्याने प्रशासनाच्या मोहिमेचा अर्थ काय? ...
Read more

युरिया खताची चढ्या दराने विक्री, कांग्रेसने केली कारवाईची मागणी

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल:- तालुक्यातील शेतकऱ्यांना कृत्रिमरित्या युरिया खताचा तुटवडा करून चढ्या दराने खते विकणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.युरिया खताचा प्रचंड तुटवडा पडलेला असून शेतकऱ्यांना ज्यादा दरात युरिया खत घ्यावे लागत आहे.   कृषी केंद्राचे व्यापारी जास्त नफा कमवण्याच्या उद्देशाने युरिया खताचा स्टॉक करून जास्त नफा मिळणाऱ्या ईतर कंपनीच्या खताचा ...
Read more

रस्त्याच्या बाजूने जात असताना अज्ञात वाहनाने उडविले

सिंदेवाही येथे भीषण अपघात
News34 chandrapur प्रशांत गेडाम (प्रशांत गेडाम) सिंदेवाही : दोघांना एका भरधाव अज्ञात वाहनाने चिरडले. या भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना सिंदेवाही- मूल मार्गावर सिंदेवाहीपासून सुमारे १० कि.मी. अंतरावरील नवीन विरव्हा येथे सोमवारी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास घडली.   दादाजी शिवराम सावसाकडे (वय ६५) व उदालक केशव हजारे (५०) दोघेही रा. सरडपार चक (नवीन ...
Read more

हिंगणघाट जळीत कांडाची 3 वर्षांनी पुन्हा चर्चा

हिंगणघाट जळीत कांड
News34 chandrapur वर्धा – हिंगणघाट येथील तरूणीच जळीत हत्याकांड प्रकरण तीन वर्षांनी पुन्हा चर्चेत आले आहे, महाविकास आघाडीच्या काळात घडलेलं जळीत कांडातील पीडित कुटुंबाला मदतीच्या नावावर निव्वळ आश्वासन देण्यात आले होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यावर त्यांनी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व पीडितेच्या भावाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, याबाबत भाजप प्रदेश महिला ...
Read more

रामाला तलावात युवकाने मारली उडी

रामाला तलाव चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील ऐतिहासिक रामाला तलाव येथे आज मंगळवार 26 सप्टेंबरला 35 वर्षीय युवकाने तलावात उडी घेत आत्महत्या केली.   धीरज श्रीकांत देवांग असे मृत युवकाचे नाव आहे, युवक दुर्गापुरातील सेंट मायकल शाळेच्या मागे राहत असल्याची माहिती आहे, सकाळच्या सुमारास युवकाने रामाला तलावात उडी घेतली, यामध्ये त्या युवकाचा मृत्यू झाला.   पोलिसांना याबाबत ...
Read more

बल्लारपूर पेपर मिल समोर कामगाराचा मृतदेह ठेवत आंदोलन

कामगाराचा मृत्यू
News34 chandrapur रमेश निषाद बल्लारपूर – 14 सप्टेंबर बल्लारपूर पेपर मिल मध्ये कार्यरत कामगार 43 वर्षीय दिगंबर महाजन केमिकल च्या टाकीत पडल्याने होरपळले. तब्बल 10 दिवसांनी उपचारादरम्यान महाजन यांचा नागपुरात मृत्यू झाला.   महाजन यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी व 40 लाख रुपयांची अथक मदत करण्याची मागणी कामगार व नागरिकांनी केली आहे, या मागणीसाठी आज 25 ...
Read more
error: Content is protected !!