Monday, May 27, 2024
Homeग्रामीण वार्ताबल्लारपूर पेपर मिल समोर कामगाराचा मृतदेह ठेवत आंदोलन

बल्लारपूर पेपर मिल समोर कामगाराचा मृतदेह ठेवत आंदोलन

पेपर मिल समोर मृतदेह ठेवत कुटुंबाचे आंदोलन

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur रमेश निषाद

बल्लारपूर – 14 सप्टेंबर बल्लारपूर पेपर मिल मध्ये कार्यरत कामगार 43 वर्षीय दिगंबर महाजन केमिकल च्या टाकीत पडल्याने होरपळले. तब्बल 10 दिवसांनी उपचारादरम्यान महाजन यांचा नागपुरात मृत्यू झाला.

 

महाजन यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी व 40 लाख रुपयांची अथक मदत करण्याची मागणी कामगार व नागरिकांनी केली आहे, या मागणीसाठी आज 25 सप्टेंबर पासून सायंकाळपासून नागरिकांनी महाजन यांचा मृतदेह गेट पुढे ठेवत आंदोलन सुरू केले आहे.

सध्या आंदोलन सुरू असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त त्याठिकाणी लावण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!