चंद्रपुरातील धारिवाल कंपनीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी होणार

Mla pratibha dhanorkar in monsoon session
News34 Maharashtra Legislative Assembly Monsoon Session   चंद्रपूर : तालुक्यातील ताडाळी येथील MIDC परिसरात धारिवाल पावर प्लॅटच्या विविध समस्यांसंदर्भात महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आली. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या उत्तरावर समाधानी नसल्याची प्रतिक्रिया आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली. या पावर प्लांट च्या संदर्भात एक समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी, अशी ...
Read more

मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना दिलासा

Modi surname case
News34 Modi surname case राष्ट्रीय – मोदी आडनाव प्रकरणी सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. अपील प्रलंबित असेपर्यंत शिक्षेला स्थगिती देत ​​असल्याचे न्यायालयाने म्हटले ...
Read more

सेन्सर बोर्डाच्या आक्षेपावर अक्षय कुमार म्हणतो ओह माय गॉड

omg-2 censored
News34 bollywood news Mumbai -अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट बराच काळ सेन्सॉर बोर्डाच्या वादात अडकला होता. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ए प्रमाणपत्र दिले असून त्यात २० हून अधिक बदल करण्यास सांगितले आहे. ए सर्टिफिकेट मिळाल्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून आता हा चित्रपट 11 ऑगस्टलाच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार ...
Read more

ताडोब्यातील वाघ बघायचा असेल तर…

Tadoba jungle safari booking
News34 Tatoba national park safari news चंद्रपूर – जगप्रसिद्ध ताडोबा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची सूचना ताडोबा व्याघ्रप्रकल्प प्रशासनाने दिली आहे. ताडोबा येथे पर्यटन करण्यासाठी यायचं असेल तर वनविभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपण आपली सफारी बुक करू शकता. आधी www.mytadoba.org व https://booking/mytadoba.org या संकेतस्थळावरून सफारी बुक व्हायची मात्र आता ताडोबा प्रशासनाने हे दोन्ही संकेतस्थळ कायमचे बंद करणार ...
Read more

चंद्रपुरातील अमृत योजनेची मुख्यमंत्री शिंदे ना दिली खोटी माहिती – पप्पू देशमुख

Amrut yojana chandrapur
News34   चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत आजपर्यंत अनेक आरोप झालेले आहेत. आता हा मुद्दा थेट विधान परिषदेत पोहोचला. विधान परिषदेत नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले व इतर काही विधान परिषद सदस्यांनी चंद्रपूर शहरातील अमृत पाणीपुरवठा योजनेला होत असलेला विलंब व कंत्राटदारा विरोधात केलेली कारवाई याबद्दल ...
Read more

आमदार किशोर जोरगेवार यांचं आमंत्रण त्यांनी स्वीकारले

free osteopathy examination
News34 चंद्रपूर – देशातील प्रसिध्द संवरलाल ऑस्टीयोपैथी चँरिटेबल संस्था आणि पाथकाइंड लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने जोधपूर येथे आयोजित आरोग्य शिबिराला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट दिली यावेळी आ. जोरगेवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार जोरगेवार यांनी उपचार पध्दतीबाबत माहिती घेत सदर शिबिर चंद्रपूरात आयोजित करण्याचे आमंत्रण संस्थेला दिले आहे. त्यांनी हे ...
Read more

घुग्गुस मधील त्या 169 कुटुंबांना मिळणार शासकीय भूखंड

Meeting in the Assembly Hall
News34 चंद्रपूर – जिल्हयातील मौजे घुग्घुस गावात झालेल्या भुस्खलनामुळे बाधित 169 कुटुंबियांचे पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करुन देण्याचा मार्ग आज मोकळा झाला आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान भवनात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय आज झाला.   भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याची ग्वाही या बैठकीत पालकमंत्री ...
Read more

वाघ शिकार प्रकरणात सेवानिवृत्त वन अधिकाऱ्याला अटक

Tiger poaching case
Tiger hunting news News34 चंद्रपूर – 28 जून ला गुवाहाटी येथे आसाम वनविभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत हरियाणा राज्यातील 3 व्यक्तींना अटक करण्यात आली होती, त्यांचे कडून वाघाची कातडी व हाडे सुद्धा जप्त करण्यात आली होती. तिन्ही आरोपीची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांच्याकडून मिळालेली माहिती तपासात घेत वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो यांनी देशातील ...
Read more

आमदार सुधाकर अडबाले यांच्या अमृत योजनेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Mla sudhakar adbale
News34   चंद्रपूर : चंद्रपूर शहरासाठी अमृत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेचा शहरातील अनेक प्रभागात पाणीपुरवठा होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी अमृत पाणीपुरवठा योजनेबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, अमृत योजनेचे भौतिकदृष्ट्या ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, शहरातील ९५ टक्के भागात पाणीपुरवठा ...
Read more

अबब घरकुलच्या फाईल्सची चोरी

Yashwantrao Chavan Free Colony Scheme
News34  गुरू गुरनुले मुल:- दिनांक १ /८/२०२३ रोज मंगळवारला बेंबाळ ग्रामपंचायत कार्यालयामधील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील फाइल्स ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठेवले होते मात्र त्या फाईल्स ची चोरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयातीलच रोजगार सेवक गोविंदा कोम्मावार रा. बेंबाळ तसेच मुन्ना कोटगले भाजपा पदाधिकारी तथा माजी उपसरपंच रा. बेंबाळ यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील फाइल्सची परस्पर ...
Read more
error: Content is protected !!