चंद्रपूर महिला कांग्रेस ने दिली पोलिसात तक्रार

Mahila congress
News34 चंद्रपूर – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या श्री शिवप्रतिष्टान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णी आणि काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे याना तात्काळ अटक करण्यासाठी अमरावती मध्ये आंदोलन केले त्यामुळे त्यांना ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली.   ...
Read more

डोक्याला गंभीर मार आहे तर चलो नागपूर

Government Medical College Chandrapur
News34 चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात वाजत-गाजत सुरू करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात न्यूरॉलॉजी डॉक्टर उपलब्ध नसल्याची बाब आम आदमी पार्टीने उघडकीस आणत तो विभाग सुरू करीत तात्काळ डॉक्टरांची नेमणूक करावी अशी मागणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांच्याकडे केली आहे. आजही चंद्रपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये डोक्याला गंभीर मार लागलेला रुग्ण दाखल झाला तर त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे ...
Read more

चंद्रपूर जिल्हा आरोग्य विभागाने केले महत्त्वाचे आवाहन

Dengue alert
News34 चंद्रपूर : डेंग्यू हा अतिशय गंभीर आजार आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने ग्रस्त होतात. तर काही लोकांसाठी हा आजार जीवघेणा ठरतो. डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा ‘एडीस इजिप्ती’ नावाच्या डासांमुळे होतो. या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.   कोणतेही पाणी 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास ...
Read more

चंद्रपुर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कार्यरत खेळाडूंना सुवर्णसंधी

All India Civil Services Competition
News34 चंद्रपूर : केंद्रीय क्रीडा नियंत्रक मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारातील “अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा” दरवर्षी आयोजित केल्या जातात. केंद्रीय नियंत्रक मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळ्या राज्य शासनाच्यावतीने त्या-त्या राज्यामध्ये आयोजित केल्या जातात.   या स्पर्धेसाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेऊन स्पर्धेसाठी पाठवायचे आहे. राज्य शासनाकडून ...
Read more

त्या विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्येची सिनेट सदस्यांनी घेतली दखल

Gondwana university gadchiroli
News34 चंद्रपूर – राजुरा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान चिंचोली (खुर्द) हे महाविद्यालय मागील काही वर्षापासून नियमित कार्यरत आहे. या महाविद्यालयात सर्व क्षेत्रातील शिक्षण मिळणारी शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक मिळाला आहे. या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी हे बहुतांश ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे.   या महाविद्यालयाचे ...
Read more

खोट्या प्रलोभणाला बळी पडू नका

Forest Department Recruitment
चंद्रपूर : वन विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. याकरिता 8 जून 2023 रोजी जाहिरात प्रसिध्द झालेली असून अर्ज स्विकारण्याची मुदत दिनांक 3 जुलै 2023 रोजी संपृष्टात आलेली आहे. प्रसिध्द जाहिरातीनुसार ऑनलाईन परिक्षा ही राज्यात विविध 129 केंद्रावर 31 जुलै, 2023 पासुन सुरू झालेल्या आहेत. त्यापैकी चंद्रपूर जिल्हयातील ऑनलाईन परिक्षा ...
Read more

Mining Royalty : खनिज विकास निधी तात्काळ दिला नाहीतर, वरोरा – भद्रावतीतील वाहतूक बंद करू – आमदार धानोरकर

Mining Royalty जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. परंतु जिल्ह्याच्या विकासाकरिता वरदान असलेल्या तरी शेतकरी बांधवांकरिता ह्या खाणी शाप ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वेकोलिकडे प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे वेकोलि कुठेही ओव्हर बर्डनची साठवणूक करीत असतात. अवश्य वाचा : चंद्रपुरात भूस्खलन या ओव्हर बर्डनमुळे नदी नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात देखील बदल झाला आहे. हा देखील गंभीर ...
Read more
error: Content is protected !!