चंद्रपूर जिल्ह्यातील या 30 महिलांना मिळणार मोठ्या ब्रँड सोबत काम करण्याची संधी
News34 chandrapur गडचांदूर – अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर आवारपुर व कौशल्य विकास मंत्रालय यांच्या वतीने सिमेंट कंपनीच्या दत्तक गावातील महिलांना असिस्टंट ब्युटीशियन थेरपीस्ट बनण्याची संधी मिळाली आहे. Skill india program यात 30 महिला प्रशिक्षण घेत असून 3 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय स्तरावरील ब्युटीशियन कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळणार आहे. अथवा त्या स्वतःचा व्यवसाय उभारू शकणार आहे. ...
Read moreसरकारी नोकरीच्या कंत्राटीकरणाविरोधात चंद्रपुरातील हजारो तरुण रस्त्यावर
News34 chandrapur चंद्रपूर : 6 ऑक्टोबर 2023 रोजी शिक्षण व नोकरी बचाव समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सरकारने काढलेल्या खासगीकरण, कंत्राटीकरणाच्या निर्णयाविरोधात नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनात धरणे / निदर्शने आंदोलनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले होते. दुपारी तीन वाजता सुरू होणाऱ्या या आंदोलनाला साडेबारा वाजेपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण ...
Read moreसामी हॉटेल्सचा आयपीओ आजपासून उघडला
News34 chandrapur मुंबई – सामी हॉटेल्स लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) सदस्यत्वासाठी गुरुवार, 14 सप्टेंबर रोजी सुरू झाली. तीन दिवसांची बोली प्रक्रिया 18 सप्टेंबर रोजी संपेल. कंपनीने तिच्या समभागासाठी प्रति इक्विटी शेअर 119-126 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. पहिली सार्वजनिक ऑफर गुंतवणूकदार 119 इक्विटी शेअर्ससाठी एका लॉटमध्ये आणि त्यानंतर अनेकांमध्ये बोली लावू शकतात. ...
Read moreचंद्रपुरातील रोजगार मेळाव्यातून 95 महिला उमेदवारांची निवड
News34 चंद्रपूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार पटेल महाविद्यालयात महिलांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात जय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्व्हिसेस चंद्रपूर, व्हि-1 क्लिक सोलुशन, स्वातंत्र्य फायनान्स बल्लारपूर, एस.बी.आय. लाइफ इन्शुरन्स, एल.आय.सी. वरोरा, ...
Read moreभद्रावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 सप्टेंबर रोजी उमेदवारांची मुलाखत
News34 चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भद्रावती येथे 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत आयटीआय शिल्प निदेशकांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्लंबर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल (टेक्निकल स्कूल), मॅथ्स ड्रॉईंग आणि एप्लॉयबिलीटी स्कील याकरता तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. डिप्लोमा, डिग्री, आयटीआय अधिक सीटीआयधारक ...
Read more6 ऑगस्टला नितेश कराळे वरोरा शहरात
News34 वरोरा – महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा तसेच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ ऑगस्ट २०२३ स.११ वाजता राधा मिलन सभागृह बोर्डा वरोरा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेत 519 पदांची भरती कार्यक्रमात प्रामुख्याने वऱ्हाडी भाषेतील महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते खद खद ...
Read moreचंद्रपूर जिल्हा परिषदेत 519 पदांची पदभरती
News 34 jobs चंद्रपूर : शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत विविध विभागातील व विविध संवर्गातील गट – क ची एकूण 519 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येत आहे. याबाबत शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार व वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने सविस्तर जाहिरात www.zpchandrapur.co.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर रिक्त ...
Read more